गुजरातमध्ये कोण-कोण दारू पिऊ शकतो?
गुजरातम
ध्ये कोण-कोण दारू पिऊ शकतो?
गुजरातमध्ये दारू पिण्यासाठी काही खास नियम आणि अटी

गुजरातमध्ये कोण-कोण दारू पिऊ शकतो ते जाणून घेऊया

गांधी नगर येथील गिफ्ट सीटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मद्यपान करण्याची परवानगी आहे.

मात्र यासाठी त्यांना त्यांच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे.

गुजरातमध्ये येणारे पर्यटक तात्पुरत्या परवानग्यानुसार दारू पिऊ शकतात

गुजरातमध्ये 40 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना दारू पिण्यास बंदी आहे

ते हेल्थ परमिट अंतर्गत दारू पिऊ शकतात
ते हेल्थ परमिट अंतर्गत दारू पिऊ शकतात
परदेशी नागरिकांसारख्या इतर काही परिस्थितींमध्ये देखील दारू पिण्याची परवानगी आहे

गुजरातमध्ये दारू पिण्यासाठी हे परमिट घेणे आवश्यक असून परमिटशिवाय दारू पिणे हा कायदेशीर गुन्हा आहे